-
तमिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील 'कन्याकुमारी लवंगाला (Kanniyakumari Clove)' नुकताच भौगोलिक संकेत (Geographical Indication - GI) प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
भारतात लवंगाचे एकूण ११०० मेट्रिक टन इतके उत्पादन होते.
-
तमिळनाडूमध्ये दरवर्षी १००० मेट्रिक टन लवंगाचे उत्पादन घेण्यात येते.
-
आश्चर्याची बाब म्हणजे एकट्या कन्याकुमारी जिल्ह्यात ७५० मेट्रिक टन लवंगांचे उत्पादन घेण्यात येते.