-
फिच रेटिंग्जमार्फत (Fitch Ratings) आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताचा सकल देशांतर्गत उत्पाद (Gross Domestic Product - GDP) ९.४ टक्क्यांनी घटेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
फिच रेटिंग्जने पुढील आर्थिक वर्ष २०२२ मध्ये GDP ११ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
फिच रेटिंग्जबाबत (Fitch Ratings) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९१४ साली फिच रेटिंग्जची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: पॉल टेलर हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स हे फिच रेटिंग्जच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थापक: जॉन नोल्स फिच हे या कंपनीचे संस्थापक आहेत.