-
लंडनस्थित वित्तीय सेवा कंपनी आयएचएस मार्किटमार्फत (IHS Markit) आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर ९.६ % राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सध्या चालू असलेल्या लॉकडाउन आणि गतिशीलतेवरील अंकुश यासारख्या घटकांवर ही वाढ आधारित आहे.