-
जागतिक बँकेमार्फत भारतासाठी आर्थिक वर्ष २०२१ - २२ मध्ये GDP वाढ १०.१ टक्क्यांपर्यंत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
खाजगी खप आणि गुंतवणूकीच्या वाढीतील मजबुतीमुळे जागतिक बँकेने सदर अंदाज व्यक्त केला आहे.
-
यापूर्वी बँकेने आर्थिक वर्ष २०२२ साठी GDP वाढ ५.४ टक्के इतकी वर्तविली होती.
जागतिक बँकेबाबत (World Bank) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९४४ साली जागतिक बँकेची स्थापना झाली होती.
-
अध्यक्षः डेव्हिड रॉबर्ट मालपास हे सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका हे World Bank च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.