-
ज्येष्ठ कन्नड लेखक, व्याकरणकार, संपादक तसेच साहित्यिक समीक्षक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गंजम वेंकटसुबैय्या यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
ते १०७ वर्षांचे होते.
-
त्यांच्या साहित्य वर्तुळात त्यांना कन्नड भाषा तसेच संस्कृतीचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून ओळखले जात असे.
-
कन्नड साहित्य, कविता, निबंध आणि भाषांतर यांच्यात पारंगत असल्यामुळे त्यांना २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.