-
DRDO चे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांना नुकताच 'भारतीय अंतराळ सोसायटीमार्फत (Astronautical Society of India - ASI)' प्रतिष्ठीत आर्यभट्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
भारतातील अंतराळवीरांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या आजीवन योगदानासाठी सदर पुरस्कार देण्यात येत आहे.