-
आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank - ADB) नुकतेच ‘Future of Regional Cooperation in Asia and the Pacific’ नावाचे नवीन पुस्तक प्रकाशित केले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकाद्वारे बहुआयामी दृष्टिकोनातून अंतर्दृष्टी प्रदान करण्याचे महत्वपूर्ण कार्य पार पाडले जाईल अशी अपेक्षा आहे.
-
आरोग्य, व्यापार, वित्त आणि आपत्ती जोखीम यासह प्रांतीय सहकार्य रणनीती याबाबत महत्वाची माहिती सदर पुस्तक प्रदान करते.
ADB बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ADB म्हणजेच Asian Development Bank अर्थात आशियाई विकास बँक होय.
-
अध्यक्ष: मसात्सुगु असकावा हे सध्या ADB च्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९ डिसेंबर १९६६ रोजी ADB ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: फिलीपाईन्स हे आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सेवा प्रदान कार्य प्रदेश: आशिया-पॅसिफिक या क्षेत्राला ADB सेवा प्रदान करते.
-
सदस्य देश: सध्या ADB चे ६८ सदस्य देश आहेत.