-
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी 'इन्फोसिस (Infosys)' ही १०० अब्ज डॉलर्सचा बाजार भांडवल टप्पा गाठणारी चौथी भारतीय कंपनी बनली आहे.
ठळक मुद्दे
-
इन्फोसिस ही भारतातील वेगाने प्रगती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे
-
कंपनीमार्फत व्यवसाय सल्ला तसेच माहिती तंत्रज्ञान सेवा प्रदान करण्याचे कार्य केले जाते.
भारतातील इतर कंपन्या
-
रिलायन्स इंडस्ट्रीज
-
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)
-
HDFC बँक