-
अॅमेझॉन डॉट कॉम कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांनी सलग चौथ्या वर्षी फोर्ब्जच्या वार्षिक अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
ठळक मुद्दे
-
भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ८४.५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
क्रमवारीनुसार अव्वल व्यक्ती
-
१. जेफ बेझोस
-
२. इलोन मस्क
-
३. बर्नार्ड अर्नाल्ट
-
४. बिल गेट्स
-
५. मार्क झुकरबर्ग