-
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन नुकत्याच फोर्ब्सच्या २०२१ च्या जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत ३७ व्या क्रमांकावर विराजमान झाल्या आहेत.
ठळक मुद्दे
-
सदर यादीची यंदाची ही १८ वी आवृत्ती आहे.
-
सीतारामन यांना सलग तिसऱ्या वर्षी या यादीत स्थान मिळाले आहे.
यादीत समाविष्ट इतर भारतीय महिला
-
५२. रोशनी नादर मल्होत्रा (अध्यक्षा, HCL टेक्नॉलॉजी)
-
७२. किरण मुझुमदार-शॉ (कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक, बायोकॉन)
-
८८. फाल्गुनी नायर (संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, नायका)