-
'गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयामार्फत (Ministry of Housing & Urban Affairs - MoHUA)' शहरी स्वयंसहाय्यता गट (Self-Help Group - SHG) उत्पादनांसाठी 'सोनचिरैया (SonChiraiya)' ब्रँड आणि लोगोचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर उत्पादने लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातर्फे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स पोर्टल्ससह करार करण्यात आले आहेत.
-
या उपक्रमांतर्गत शहरी बचत गट महिलांनी बनवलेली उत्पादने जगभरातील ग्राहकांच्या दारी पोहोचतील अशी अपेक्षा आहे.