• जपानमार्फत अवकाश कचऱ्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी २०२३ पर्यंत जगातील पहिला लाकूड-आधारित अवकाश उपग्रह (wood-based satellite) प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • अवकाश मोहीमेसाठी सुयोग्य साहित्य शोधण्यासाठी जपानच्या संशोधन पथकाकडून लाकडी साहित्यांची चाचणी घेण्यात येत आहे.

  • तापमानात होणारे बदल आणि सूर्यप्रकाश प्रतिरोधक लाकडी सामग्री विकसित करण्याच्या दृष्टीने हे पथक कार्य करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.