-
रोहित शर्मा हा एकाच संघाविरुद्ध १००० धावा करणारा 'इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League - IPL)' इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
अबू धाबीमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders - KKR) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians - MI) सामन्यादरम्यान त्याने या विक्रमाला गवसणी घातली आहे.
-
रोहितने KKR विरुद्ध १०१५ धावा करताना ६ अर्धशतके आणि १ शतक झळकाविले आहे.