-
अवनी लेखारा ही पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये २ पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
ठळक मुद्दे
-
अवनी लेखाराने 'महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन SH1 (Women’s 50m Rifle 3 Positions SH1)' स्पर्धेत ४४५.९ गुणांसह कांस्य पदक जिंकले आहे.
-
लेखाराने यापूर्वी '१० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 (10m Air Rifle Standing SH1)' स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.