• पश्चिम मध्य रेल्वे विभाग हा नुकताच भारतीय रेल्वेचा पहिला पूर्णपणे विद्युतीकृत विभाग बनला आहे.

ठळक मुद्दे

  • पश्चिम मध्य रेल्वे हा यामुळे देशातील पहिला पूर्णपणे विद्युतीकृत रेल्वे विभाग बनला आहे.

  • झोनल रेल्वेचे आता जवळपास ३०१२ कि.मी.चे विद्युतीकरण जाळे आहे.