-
येस बँक आणि BankBazaar.com यांच्यामार्फत एकत्रितपणे ग्राहकांची पत मोजण्याच्या उद्देशाने 'FinBooster' नावाच्या क्रेडिट कार्डचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
FinBooster क्रेडिट फिटनेस ट्रॅकरभोवती तयार केले आहे.
येस बँकेबाबत (Yes Bank) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २००४ साली येस बँकेची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे येस बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: सुनिल मेहता हे सध्या बॅंकचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: प्रशांत कुमार हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
संस्थापक: राणा कपूर आणि अशोक कपूर हे बँकेचे संस्थापक आहेत.