ठळक मुद्दे
-
स्कूडेरिया अल्फाटौरी, फ्रान्सच्या पियरे गॅस्ली याने इटलीच्या ऑटोड्रोमो नाझिओनाले माँझा येथे आयोजित फॉर्म्युला वन इटालियन ग्रँड प्रिक्स २०२० जिंकला.
-
त्याचा हा पहिला ग्रँड प्रिक्स विजय आहे.
-
कार्लोस सॅन्झ ज्युनियर (मॅक्लारेन, स्पेन) दुसर्या स्थानावर असून लान्स स्ट्रॉल (रेसिंग पॉईंट, कॅनडा) तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला.