• फ्रान्सने नुकतेच १ जानेवारी २०२२ पासून युरोपियन युनियनच्या (European Union - EU) परिषदेचे फिरते अध्यक्षपद स्वीकारले आहे.

ठळक मुद्दे

  • पुढील ६ महिने अर्थात ३० जून २०२२ पर्यंत फ्रान्स युरोपियन युनियनचे अध्यक्षपद भूषवणार आहे.