-
कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत न्याय विभागामार्फत नुकतेच टेलि-लॉ (Tele-Law) अंतर्गत मोठ्या प्रमाणात नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी 'एक पहल (Ek Pahal)' नावाच्या मोहीमेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान देशभरात राबविण्यात येईल अशी अपेक्षा आहे.