• 'परम्बिकुलम व्याघ्र संवर्धन फाउंडेशनला (Parambikulam Tiger Conservation Foundation)' नुकताच 'नॅटवेस्ट ग्रुपमार्फत (NatWest Group)' स्थापित 'अर्थ गार्डियन पुरस्कार (Earth Guardian Award)' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुरस्कार हा 'नॅटवेस्ट ग्रुप इंडियातर्फे (NatWest Group India)' स्थापन करण्यात आला आहे.