• दिल्ली पोलिसांमार्फत नुकतेच ई-लर्निंग प्लॅटफॉर्म 'उन्नती (Unnati)' चे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • दिल्लीचे पोलीस आयुक्त श्री. राकेश अस्थाना यांच्यामार्फत नवी दिल्ली येथील 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (All India Council for Technical Education - AICTE)' सभागृहात याची घोषणा केली आहे.