-
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री (Union Minister for Social Justice and Empowerment) श्री. थावरचंद गहलोत यांच्यामार्फत 'आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इनक्युबेशन मिशन (Ambedkar Social Innovation and Incubation Mission - ASIIM)' चे ई-लॉन्चिंग करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणार्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांकरिता या मिशनचा विशेष उपयोग आहे.
-
नाविन्य आणि उपक्रम यांमध्ये वाढ करण्यासाठी अनुसूचित जातींसाठीच्या व्हेंचर कॅपिटल फंड (Venture Capital Fund) अंतर्गत सदर अभियान सुरू करण्यात आले आहे.