-
HDFC बँकेमार्फत किरकोळ विक्रेत्यांसाठी 'दुकानदार ओव्हरड्राफ्ट योजनेचे (Dukandar Overdraft Scheme)' अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
दुकानदार तसेच व्यापाऱ्यांना त्यांच्या रोख पैशांची कमतरता कमी करण्यात मदत करणे हा सदर योजनेचा मुख्य हेतू आहे.
HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation अर्थात गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ होय.
-
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.
-
बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.
-
संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.