• संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्यामार्फत उत्तर प्रदेशातील पिलखुवा येथे व्हर्च्युअल माध्यमातून संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) अग्निसुरक्षा प्रशिक्षणासाठीच्या कौशल्य विकास केंद्राचे (Skill Development Centre - SDC) उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • दिल्लीतील DRDO प्रयोगशाळा ‘अग्नी, स्फोटक आणि पर्यावरण सुरक्षा केंद्र (Centre for Fire, Explosive and Environment Safety - CFEES)' मार्फत भारतातील अशा प्रकारची पहिली सुविधा तयार करण्यात आली आहे.