• पद्म पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉ. व्ही. शांता यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • १९५४ मध्ये रुजू झालेल्या चेन्नई येथील अदार कॅन्सर संस्थेच्या (Adyar Cancer Institute) त्या अध्यक्षा होत्या.

  • सदर संस्था सर्व रूग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रसिद्ध आहे.

प्राप्त पुरस्कार

  • पद्मश्री पुरस्कार (१९८६)

  • पद्मभूषण पुरस्कार (२००६)

  • पद्मविभूषण पुरस्कार

  • रेमन मॅगेसेसे पुरस्कार