ठळक मुद्दे

  • प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एस. पद्मावती यांचे वयाच्या १०३ व्या वर्षी कॉविड-१९ मुळे निधन झाले आहे.

  • त्या भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ होत्या.

  • 'गॉड मदर ऑफ कार्डिओलॉजी (God Mother of Cardiology)' म्हणून त्या लोकप्रिय होत्या.

  • त्यांनी 'National Heart Institute' ची स्थापना केली होती.