• डॉ. रेखा चौधरी यांच्या  'इंडियाज एन्शियंट लिगसी ऑफ वेलनेस (India’s Ancient Legacy of Wellness)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

  • 'जागतिक डिजिटल दिनाच्या (World Digital Day - WDD)' उत्सवानिमित्त सदर पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.