-
हैदराबादच्या निझाम वैद्यकशास्त्र संस्थेचे पहिले संचालक म्हणून प्रसिद्ध असणारे प्रख्यात रेडिओलॉजिस्ट डॉ. काकरला सुब्बा राव यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
भारत सरकारमार्फत वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २००० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.