• बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  •  त्यांचे खरे नाव 'मोहम्मद युसुफ खान' होते.

  • वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

  • दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता.

  • 'ट्रॅजेडी किंग (tragedy king)' म्हणून ते प्रसिद्ध होते.

  • १९९८ मध्ये 'किला' या चित्रपटात त्यांनी शेवटचा अभिनय केला होता.

  • १९५४ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारे ते पहिले अभिनेता होते. त्यांनी विक्रमी ८ वेळा हा पुरस्कार मिळविला आहे.

पुरस्कार प्राप्त

  • दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४)

  • पद्मविभूषण पुरस्कार (२०१५)