-
ओडिशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनायक यांच्यामार्फत नुकतेच राज्य सरकारच्या पेन्शनधारकांसाठी ओळख पडताळणी तसेच जीवन प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाईन सेवेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
ओडिशा प्रशासकीय सेवेच्या नव्याने भरती झालेल्या १५३ अधिकाऱ्यांच्या अभिमुखता कार्यक्रमाला उपस्थित असताना मुख्यमंत्र्यांनी सदर नवीन उपक्रमाचे अनावरण केले.