• ICICI बँकेमार्फत विशेषत: किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 'मर्चंट स्टॅक (Merchant Stack)' नावाच्या डिजीटल व संपर्करहित बँकिंग प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • देशातील सुमारे २ कोटी किरकोळ व्यापाऱ्यांना ‘मर्चंट स्टॅक’ सेवेत समाविष्ट करायचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

  • यामध्ये किराणा, सुपरमार्केट, ऑनलाईन व्यवसाय तसेच मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.