• दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (Delhi International Airport Limited - DIAL) भारताशी संबंधित आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 'एअर सुविधा (AIR SUVIDHA)' नावाचे वेब पोर्टल विकसित केले आहे.

ठळक मुद्दे

  • विविध राज्य सरकारे, नागरी उड्डाण मंत्रालय (Ministry of Civil Aviation), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare - MoHFW) आणि विदेश मंत्रालय (Ministry of External Affairs - MEA) यांच्या सहकार्याने ऑनलाईन फॉर्म विकसित करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण माहिती

  • केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री: डॉ. हर्षवर्धन हे सध्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

  • केंद्रीय परराष्ट्रमंत्री: सुब्रह्मण्यम जयशंकर हे सध्या केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत आहेत.