-
मध्य प्रदेश राज्य सरकारमार्फत नुकतेच आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी 'देवारण्य (Devaranya)' नावाच्या योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर योजना ही आयुषला (AYUSH) प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्याला रोजगाराची जोड देण्यासाठी राबविण्यात येणार आहे.
-
राज्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना रोजगार मिळावा हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: मंगूभाई छगनभाई पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.
-
राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.