-
मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल यांच्यामार्फत नुकतेच 'देश के मेंटर (Desh Ke Mentor)' नावाच्या कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर कार्यक्रमांतर्गत दिल्ली सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील करिअर निवडीबाबत मार्गदर्शन प्रदान करण्यात येणार आहे.
-
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सदर कार्यक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे.