• २०२२ पासून २६ डिसेंबर हा दिवस दरवर्षी ‘वीर बाल दिवस (Veer Baal Diwas)’ म्हणून साजरा केला जाईल अशी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच घोषणा केली आहे.

ठळक मुद्दे

  • १७ व्या शतकात हौतात्म्य पत्करलेल्या ४ साहिबजादांच्या (गुरु गोविंद सिंग यांचे ४ पुत्र) शौर्याला श्रद्धांजली म्हणून सदर दिवस साजरा करण्यात येणार आहे.