• दक्षिण आफ्रिकन नाटककार आणि कादंबरीकार डॅमन गलगुट यांना 'द प्रॉमिस (The Promise)' साठी २०२१ सालचा बुकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर कादंबरीमध्ये वर्णभेदाच्या उत्तरार्धापासून ते जेकब झुमा यांच्या अध्यक्षपदापर्यंतच्या त्यांच्या जन्मभूमीतील एका कुटुंबाचा इतिहास मांडण्यात आला आहे.

  • हे पुस्तक देशाचा लोकशाहीत उदय होत असताना कुटुंबाचे वाढते विघटन दर्शविण्याचा प्रयत्न करते.