• राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री दिव्या दत्ताच्या 'द स्टार्स इन माय स्काय: दोज हू ब्राइटनड माय फिल्म जर्नी (The Stars in My Sky: Those Who Brightened My Film Journey)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक 'पेंग्विन रँडम हाऊस इंडियामार्फत (Penguin Random House India)' प्रकाशित करण्यात येणार आहे.

  • दिव्या दत्ताने तिच्या चित्रपट कारकिर्दीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बॉलिवूडच्या काही दिग्गजांसोबतचे अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत.