-
सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते म्हणून प्रख्यात असणाऱ्या डी प्रकाश राव यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
ते कटक येथील चहा विक्रेता होते ज्यांनी आपली संपूर्ण कमाई झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली होती.
-
२००० मध्ये त्यांनी सुरू केलेल्या 'आशा ओ आश्वासना (Asha O Ashwasana)' नावाच्या शाळेच्या माध्यमातून ते अशा मुलांना शिक्षण देत होते.
-
२०१९ मध्ये त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारमार्फत त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.