-
संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्यामार्फत नुकतेच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) आधारित 'CPGRAMS' नावाच्या तक्रार विश्लेषण अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर अॅपमध्ये मशीन लर्निंग टूल्सचादेखील वापर करण्यात आला आहे.
-
लोकांच्या तक्रारींचे निवारण व विश्लेषण करताना मानवी हस्तक्षेप कमी करणे तसेच वेळेची बचत होणे या मुख्य उद्देशांकरिता सदर उपक्रम सहाय्यभूत ठरेल अशी अपेक्षा आहे.