• कोविड - १९ साथीच्या काळात आपला प्राण गमावलेल्या कोविड योद्ध्यांच्या त्याग आणि सेवांची दखल घेण्यासाठी ओडीशा सरकारमार्फत भुवनेश्वरमध्ये ‘कोविड योद्धा स्मारक (COVID Warrior Memorial)’ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजनेसाठी भुवनेश्वरमधील बिजू पटनाईक पार्कची निवड करण्यात आली आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.