-
भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ तसेच नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्या 'कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ (Cooking to Save your Life)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
ठळक मुद्दे
-
जुगरनॉट बुक्समार्फत सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
-
बॅनर्जी यांनी जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टिकोनासाठी २०१९ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकले होते.