-
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमार्फत (Indian Space Research Organisation - ISRO) संप्रेषण उपग्रह सीएमएस (CMS) - ०१ चे अनावरण करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
याचे पूर्वीचे नाव जीसॅट - १२ आर (GSAT-१२R) असे होते
-
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (Polar Satellite Launch Vehicle - PSLV) रॉकेटचा एक्सएल प्रकार पीएसएलव्ही-सी ५० (PSLV-C५०) चा यामध्ये वापर करण्यात येत आहे.
ISRO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.
-
सध्याचे अध्यक्ष: के. सिवन हे सध्या ISRO च्या अध्यक्ष पदावर आहेत.
-
स्थापना वर्ष: १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक हे ISRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.