-
२०२१ सालच्या 'कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये (Commonwealth Weightlifting Championships)' संकेत सरगरने नुकतेच पुरुषांच्या ५५ किलो स्नॅच प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
त्याने पुरुषांच्या ५५ किलो स्नॅच प्रकारात ११३ किलो वजन उचलून सदर राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.
-
या कामगिरीसह सरगरने बर्मिंगहॅम येथील आगामी २०२२ सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी देखील पात्रता मिळवली आहे.