• राजीव बन्सल यांची नुकतीच नागरी उड्डयन मंत्रालयामध्ये सचिव (Civil Aviation Secretary) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • बन्सल हे सध्या एअर इंडियाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत.

  • ते १९८८ च्या बॅचचे नागालँड केडर चे IAS अधिकारी आहेत

  • ते प्रदीप सिंग खरोला यांची जागा घेतील.