• भारताच्या वित्त मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Economic Adviser - CEA) के. व्ही. सुब्रमण्यम यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांनी वित्त मंत्रालयातील आपला ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर शिक्षण क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

  • ७ डिसेंबर २०१८ मध्ये त्यांनी मुख्य आर्थिक सल्लागाराचा पदभार स्वीकारला होता.