• भारतातील पहिल्या महिला क्रिकेट समालोचक असणाऱ्या चंद्रा नायडू यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • त्या भारताचे पहिले कसोटी कर्णधार सी. के नायडू यांच्या कन्या होत्या.

  • १९७७ मध्ये इंदौर येथे झालेल्या सामन्यादरम्यान त्यांनी पहिल्यांदा समालोचन केले होते.

  • प्रतिष्ठित क्रिकेटपटू असलेल्या आपल्या दिवंगत वडिलांवर त्यांनी ‘सीके नायडू: अ डॉटर रिमेम्बर्स (CK Nayudu: A Daughter Remembers)’ नावाचे पुस्तकही लिहीले होते.