-
महिंद्रा अँड महिंद्राचे माजी व्यवस्थापकीय संचालक पवन कुमार गोयंका यांची नुकतीच 'इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन ऑथरायझेशन सेंटर (Indian National Space Promotion Authorization Centre - In-SPACe)' च्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
महिंद्रा अँड महिंद्रामध्ये कार्यरत असताना त्यांनी संशोधन आणि विकास विभागात स्कॉर्पियो SUV च्या विकासाचे नेतृत्व केले होते.
-
इन-स्पेस (In-SPACe) ही संस्था भारत सरकारच्या अंतराळ विभागांतर्गत स्वतंत्र नोडल एजन्सी म्हणून काम करते.