• सुनील कटारिया यांची नुकतीच 'इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅडव्हर्टायझर्सच्या (Indian Society of Advertisers - ISA)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • नवनिर्वाचित कार्यकारी परिषदेमार्फत सदर नियुक्ती करण्यात आली आहे.

  • सुनील यांनी गेल्या ५ वर्षात सोसायटीचे नेतृत्व केले आहे.