• इकबाल सिंग लालपुरा यांची नुकतीच 'राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या (National Commission for Minorities)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते माजी IPS अधिकारी राहिले आहेत.

  • ते पंजाबचे रहिवासी असून त्यांनी शीख तत्त्वज्ञानावर बरीच पुस्तके लिहीली आहेत.

पुरस्कार प्राप्त

  • राष्ट्रपती पोलीस पदक

  • शिरोमणी शीख साहित्यकार पुरस्कार

  • शीख विद्वान पुरस्कार