• संबित पात्रा यांची नुकतीच 'भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या (India Tourism Development Corporation  - ITDC)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत सदर नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे. 

  • यापूर्वी पात्रा हे ONGC चे स्वतंत्र संचालक म्हणून काम पाहत होते.